Udaykumar Vadamkar
BEURO CHIEF
पट्टणकोडोली या ठिकाणी मेघालय चे राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर यांनी विठ्ठल बिरदेव यांचे दर्शन घेतले त्यांचा धनगरीढोलने स्वागत केले.भाषणात महाराष्ट्र संत, शुरवीरांची भुमी गौरवद्गार काढले.
37 views | INDIA, MAHARSHATRA , KOLHAPUR , KOLHAPUR | 9/15/2024 7:26:52 PM