Udaykumar Vadamkar
BEURO CHIEF
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे शिवधर्म फाउंडेशन च्या वतीने कार्यकर्त्यांनी काळे फासले या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध व्यक्त करण्यात आला.
5 views | INDIA, MAHARSHATRA , KOLHAPUR , KOLHAPUR | 7/14/2025 7:44:06 PM