Udaykumar Vadamkar
BEURO CHIEF
कोल्हापूर मध्ये आज श्री अंबाबाई दर्शनासाठी पर्यटकांची गर्दी आज पर्यटकांनी 2 लाख 15 हजार 934 भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. गर्दीचा फायदा घेत लॉजिंग चे भाडे अव्हाच्या सव्वा वाढवले.
17 views | INDIA, MAHARSHATRA , KOLHAPUR , KOLHAPUR | 12/27/2025 9:01:23 PM